N95 मास्क वापरत असाल तर सावधान | Covid 19 | India News

2021-09-13 2

आतापर्यंत सर्वात सुरक्षित समजल्या जाणारा मास्क म्हणून आपण सर्जिकल मास्क N95 मास्क चा वापर करत होतो. मात्र हा मास्क कोरोना आटोक्यात अाणु शकत नाही त्यामुळे याचा वापर लगेच लगेच थांबवा अशा सूचना केंद्र सरकारने एका परिपत्रका द्वारे सर्व राज्यांना दिल्या आहेत. केंद्र सरकारच्या सूचनेनुसार,
N95 मास्क धोकादायक कसा आहे? आणि मास्क मध्ये सर्वात सुरक्षित पर्याय कोणता? मास्क वापरतांना काय काळजी घ्यायची? मास्क कसे धुवायचे ही सगळी माहिती आजच्या या व्हिडिओ मध्ये तुम्हाला मिळणार आहे, त्यामुळे संपूर्ण व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघाच.
#lokmat #N95mask #Coronavirus
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Free Traffic Exchange

Videos similaires